शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

खुद्द 'बिग बी' तुमच्यासाठी लावतील गजर; फक्त सोडा ऑर्डर... चकित झालात?; मग वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:10 IST

Amazon Alexa युझर्सना आता ऐकू येणार बिग बी Amitabh Bachchan यांचा आवाज. कंपनीनं आपल्या नव्या आणि विद्यमान ग्राहकांसाठी पहिल्यांदाच एका सेलिब्रिटीचा आवाज लाँच केला आहे.

ठळक मुद्देAmazon Alexa युझर्सना आता ऐकू येणार बिग बी Amitabh Bachchan यांचा आवाज.कंपनीनं आपल्या नव्या आणि विद्यमान ग्राहकांसाठी पहिल्यांदाच एका सेलिब्रिटीचा आवाज लाँच केला आहे.

Amazon Alexa युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता युझर्सना Amazon Alexa द्वारे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी संवाद साधता येणार आहे. पहिल्यांदाच कंपनीनं भारतात आपल्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसाठी सेलिब्रिटीचा आवाज लाँच केला आहे. नव्या फीचरच्या मदतीनं आता युझर्स अमिताभ बच्चन यांच्या आवाज अॅक्सेस करून त्यांच्या कविता, त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कविता, काही चित्रपटांचे संवाद आणि त्यांच्या चित्रपटांची गाणी ऐकू शकणार आहेत.

Amazon Alexa युझर्सना अमिताभ बच्चन यांचा आवाज आपल्या डिव्हाईसमध्ये अॅड करण्यासाठी १४९ रूपये द्यावे लागणार आहेत. युझर्सना बिग बी यांचा आवाज Amazon शॉपिंग अॅपमध्ये देण्यात आलेल्या माईक आयकॉन प्रेस करूनही अॅड करता येईल. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या आवाज डिव्हाईसमध्ये अॅड करण्यासाठी 'Alexa, introduce me to Amitabh Bachchan' अशी व्हाईस कमांडही देता यएणार आहे. पैसे दिल्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी याद्वारे संवाद साधता येईल.

बिग बी यांचा आवाज सुरू करण्यासाठी तुम्ही अॅलेक्साला  'Alexa, enable Amit Ji wake word' अशी कमांडही देऊ शकता. हा युझर्ससाठी एक अनोखा एक्सपिरिअन्स असणार आहे. यामध्ये तुम्ही त्यांच्या 'अमित जी कितने आदमी थे?' असे मजेशीर संवादही साधू शकता. तसंच जर तुम्ही अलेक्साला आज माझा वाढदिवस आहे, अशी कमांड दिलीत तर तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात शुभेच्छागी मिळतील. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीतही संवाद साधता येणार आहे. 

कसा बदलाल आवाज?सर्वात पहिले अॅलेक्साला 'Alexa introduce me to Amitabh Bachchan' अशी कमांड द्या.त्यानंतर सांगण्यात येणाऱ्या सूचना काळजीपूर्वक ऐका.त्यानंतर तुमचं पर्चेस कन्फर्म करा.त्यानंतर तुमच्या डिव्हाईसवर 'Alexa, enable Amit Ji wake  word' अशी कमांड द्या.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलिवूडamazonअ‍ॅमेझॉनIndiaभारत