शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

फक्त 149 रुपयांमध्ये SonyLIV सह 15 अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन; Airtel नं सादर केली नवी सेवा  

By सिद्धेश जाधव | Updated: February 10, 2022 19:18 IST

Airtel Xstream Premium OTT: एयरटेलनं दरमहा 149 रुपयांच्या सब्सक्रिप्शनसह नवीन सेवा सुरु केली आहे. जी मोबाईल, वेब आणि स्मार्ट टीव्हीवरून अ‍ॅक्सेस करता येईल.  

Airtel नं आपली नवीन ओटीटी सर्व्हिस Xstream Premium नावानं सादर केली आहे. या अ‍ॅपमध्ये युजर्सना SonyLIV, Eros Now सह 15 OTT प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस एकाच ठिकाणी मिळेल. ही सेवा 149 रुपये महिना किंवा वर्षाला 1,499 रुपये देऊन सब्सक्राइब करता येईल. तसेच Airtel DTH युजर्ससह मोबाईल, वेब आणि स्मार्ट टीव्हीवरून देखील ही सेवा वापरता येईल.  

Airtel Xstream Premium सर्विसमध्ये अनेक OTT प्लॅटफॉर्म एकत्र इंटिग्रेट करण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त एका सब्सक्रिप्शनमध्ये मल्टीपल प्लॅटफॉर्मची सेवा युजर्सना मिळेल. सध्या Airtel प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल युजर्सना Xstream सर्विस मोफत मिळते. परंतु सब्सक्रिप्शन मोड रोल आउट झाल्यानंतर त्यांना Premium सर्विस घ्यावी लागेल.  

कंपनीच्या या सर्विसमध्ये 10,500 पेक्षा मुव्हीज, शो आणि लाईव्ह चॅनेल्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. तसेच SonyLIV, ErosNow, Lionsgate Play, Hoichoi, ManoramaMax, Shemaroo, Ultra, HungamaPlay, EPICon, Docubay, DivoTV, Klikk, Nammaflix, Dollywood आणि Shorts TV चा इंटिग्रेटेड कंटेंट एकाच ठिकाणी बघता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Airtelएअरटेल