शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 05:36 IST

देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच केंद्र सरकारने आता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे.

नवी दिल्ली : देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच केंद्र सरकारने आता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे. यासाठी डिजिटल प्री-ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म तयार केला जाणार असून, तो फसवणुकीच्या वेळी तात्काळ किंवा प्री-ऑब्झर्व मोडमध्ये अलर्ट जारी करेल.

फसवणुकीत वापरलेला मोबाइल नंबर ताबडतोब बंद करण्यासाठी एआय-आधारित मॉनिटरिंग सिस्टीम कार्यरत होणार आहे. सध्या ही प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ जातो. 

> २२ लाखांहून अधिक सायबर फसवणुकीचे प्रकार गेल्या वर्षभरात देशात नोंदवले गेले.> २.८४ कोटी रुपयांची फसवणूक थेट मोबाइल नंबरद्वारे झाली.> १.२ लाख कोटी रुपयांची सायबर फसवणूक २०२५ मध्ये होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज. 

प्री-डेटा ॲनालिसिससाठी रोडमॅप : नवीन प्लॅटफॉर्ममुळे फसवणुकीत वापरलेल्या मोबाइलची  माहिती थेट सायबर इंटेलिजन्स, बँकिंग आणि दूरसंचार विभागांपर्यंत पोहोचेल आणि संबंधित नंबर किंवा आयपी ॲड्रेस त्वरित बंद करता येईल. गृह मंत्रालयाच्या सायबर व इंटेलिजन्स विभाग, वित्त मंत्रालयाच्या बँकिंग क्षेत्र व दूरसंचार मंत्रालय यांच्यात प्री-डेटा ॲनालिसिससाठी रोडमॅप तयार केला जात आहे. 

प्री-अलर्ट प्रणालीची तयारी 

तिन्ही यंत्रणांच्या पातळीवर संशयास्पद सर्व्हर किंवा मोबाइल सिमबाबत आधीच प्री-अलर्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. यामुळे वेळेत कारवाई करून फसवणूक रोखणे शक्य होईल. आतापर्यंत केवळ संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले जात होते. आता खाते उघडण्यासाठी वापरलेले नंबर किंवा सर्व्हर फसवणुकीच्या आधीच प्री-ऑब्झर्वेशनमध्ये आणता येतील. आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरले जाणारे वापरले जाणारे मोबाइल नंबर आता आधीच निरीक्षणाखाली ठेवता येतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : AI to Curb Cyber Fraud: Mobile Numbers, IP Addresses Blocked

Web Summary : Government to use AI to combat rising cyber fraud. A digital platform will issue alerts, block fraudulent numbers/IPs. Pre-alert systems will flag suspicious activity, preventing financial crimes. This coordinated effort aims to curb increasing digital fraud incidents.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स