शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:02 IST

AI Job Risk 2026 : मायक्रोसॉफ्टने केवळ धोक्याचा इशारा दिलेला नाही, तर मार्गही सुचवला आहे. कोणती क्षेत्रे या एआयच्या कचाट्यातून सुटणार...

सध्या येणारे २०२६ वर्ष कसे जाणार, यावरून बाबा वेंगा, नास्त्रेदेमस सारख्या भविष्यवेत्त्यांच्या भाकितांना जास्त भाव दिला जात आहे. परंतू, या सगळ्यात करोडो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आणणाऱ्या भस्मासुराकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या सॉफ्टवेअरद्वारे अब्जावधी लोकांना नोकऱ्या मिळवून देणाऱ्या मायक्रोसॉफ्टने येणाऱ्या २०२६ या सालासाठी मोठी भयानक भविष्यवाणी केली आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील नोकरीच्या बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने नुकताच एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये २०२६ पर्यंत एआयमुळे धोक्यात येऊ शकणाऱ्या ४० प्रमुख नोकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या अहवालानुसार, ज्या कामांमध्ये पुनरावृत्ती आणि डेटा प्रोसेसिंगचा जास्त समावेश आहे, अशा नोकऱ्यांवर एआयचा सर्वाधिक परिणाम होईल. यामध्ये खालील क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश आहे:

इतिहासकार (इतिहासकार)

इंटरप्रेटर आणि ट्रान्सलेटर

सेल्स रिप्रेजेंटिव्ह

पैसेंजर अटेंड

CNC टूल प्रोग्रामर

लेखक आणि लेखक

कस्टमर सर्व्हिस रिप्रेजेंट शिव

टिकट एजंट आणि ट्रॅव्हल क्लर्क

टेलीफोन ऑपरेटर

ब्रॉडकास्ट अनाउन्सर आणि रेडियो जॉकी

कोणाला घाबरण्याचे कारण नाही?अहवालात असेही नमूद केले आहे की, ज्या नोकऱ्यांमध्ये मानवी संवेदना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत, त्या नोकऱ्या अधिक सुरक्षित आहेत. डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि उच्चस्तरीय व्यवस्थापन या क्षेत्रांवर एआयचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

बदलत्या काळात 'अपस्किलिंग' हाच पर्यायमायक्रोसॉफ्टने केवळ धोक्याचा इशारा दिलेला नाही, तर मार्गही सुचवला आहे. २०२६ पर्यंत कामगारांना 'एआय स्किल्स' आत्मसात करणे अनिवार्य असेल. जे लोक एआयला आपला शत्रू न मानता त्याला एक 'टूल' म्हणून वापरायला शिकतील, त्यांच्या नोकऱ्या अधिक सुरक्षित राहतील आणि त्यांचा पगारही वाढू शकेल. एआयमुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होतील, ज्याचे स्वरूप आजच्यापेक्षा वेगळे असेल. नवनिर्मिती आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Microsoft's Prediction: AI to Impact 40 Job Sectors by 2026

Web Summary : Microsoft predicts AI will heavily impact 40 job sectors by 2026, especially those involving repetitive tasks and data processing. Roles requiring human skills will remain secure. Upskilling in AI is crucial for job security and new opportunities.
टॅग्स :microsoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स