शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

जुना फोन घेऊन फसू नका; 'ही' वेबसाईट सांगणार डिव्हाईस चोरीचा आहे की नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 11:02 IST

Old mobile Phones : देशात नव्या स्मार्टफोन्सप्रमाणे जुने स्मार्टफोन्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. 

ठळक मुद्देदेशात नव्या स्मार्टफोन्सप्रमाणे जुने स्मार्टफोन्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. पोलिसांनी सेकंड हँड स्मार्टफोन्सची खरेदी करणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे.

देशात जितक्या प्रमाणात नवे मोबाईल फोन्स खरेदी केले जातात. तितक्याच प्रमाणात जुने स्मार्टफोन्सही खरेदी केले जातात. OLX आणि Quikr सारख्या वेबसाईट्सवरूनही हे स्मार्टफोन्स निवडणं सोपं होतं. अनेकदा सेकंड हँड़ स्मार्टफोन्समुळे तुम्हाला समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. अनेक ठिकाणी ग्राहकांना चोरीचे स्मार्टफोन्सही विकण्यात येतात. यासाठी दिल्लीपोलिसांनी अशा कोणत्याही प्रकरणातून वाचण्यासाठी सल्ला दिला आहे. 

दिल्लीपोलिसांनी सेकंड हँड स्मार्टफोन्सची खरेदी करणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे. ज्यावेळी तुम्ही कोणतंही डिव्हाईस खरेदीकराल तेव्हा त्याचा IEMI नंबर नक्की व्हेरिफाय करा. तसंच IMEI नंबर तपासण्यासाठी पोलिसांनी Zipnet या वेबसाईटचा वापर केला आहे, "सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना सावध राहा. हे स्मार्टफोन चोरी किंवा कोणत्या गुन्ह्यातही वापरलेले असू शकतात. अशा फोन्सच्या आयएमईआयला दिल्ली पोलिसांच्या Zipnet या सिस्टमवर लिस्ट केलं जातं," असं पोलिसांनी सांगितलं. असा करा IMEI चेकजेव्हा तुम्ही सेकंड हँड फन खरेदी कराल तेव्हा फोनमध्ये *#06# डायल करा. त्यानंतर तुमचा आयएमईआय क्रमांक डिस्प्ले होईल. त्यानंतर https://zipnet.delhipolice.gov.in/ या वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी असलेल्या Missing Mobile या पर्यायावर क्लिक करा. च्यानंतर IMEI टाकून  सर्च करा. जर तुमचा फोन कोणत्याही चोरी किंवा गुन्ह्यात वापरला गेला असेल तर डेटाबेसमध्ये दिसून येईल. 

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलonlineऑनलाइन