शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

Aadhaar Card हरवलं? फसवणुकीची भीती? एका SMS द्वारे कार्ड लॉक करा; जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 15:29 IST

Aadhaar कार्डद्वारे अनेकदा फसवणूक केली जाते, पण तुम्ही या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता.

Aadhaar Safety Tips :आधार कार्ड भारतीयांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्डचा जवळपास सर्वच सरकारी कामात उपयोग होतो. पण, या कार्डद्वारे अनेकदा फसवणुकही केली जाते. तुम्हीही अनेकदा आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या बातमी ऐकल्या असतील. ही फसवणूक दिवसेंदिवस वाढत असून आधार कार्ड हरवले तर त्याचा गैरवापर होणार नाही, अशी टेन्शन अनेकांना असते. प

तुम्ही आता घरबसल्या तुमचे आधार कार्ड एका एसएमएसद्वारे लॉक करू शकता. यामुळे तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहील आणि ऑनलाइन फसवणूक होणार नाही. एसएमएसद्वारे आधार क्रमांक लॉक कसा करायचा? जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल आणि तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटत असेल, तर घरबसल्या तुम्ही एसएमएस सेवेद्वारे तुमचा आधार क्रमांक लॉक करू शकता. चला जाणून घेऊया कसे...

1. मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा.2. नंतर लॉकिंग विनंतीसाठी, या नंबरवर > LOCKUID लास्ट 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा पाठवा.3. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.4. जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक एकदा लॉक केला असेल, तर त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करुन कोणतीही पडताळणी करू शकत नाही.

sms द्वारे आधार कार्ड अनलॉक कसे करावे?1. मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा.2. त्यानंतर अनलॉकिंग विनंतीसाठी 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा या नंबरवर पाठवा.3. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल आणि तुमचा आधार क्रमांत अनलॉक होईल.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डfraudधोकेबाजीtechnologyतंत्रज्ञान