लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

'कोणतेही षडयंत्र नाही, २०० ग्रॅम जास्त वजनामुळे मलाही अपात्र...', विनेशची बहीण बबिता फोगटची प्रतिक्रिया - Marathi News | paris olympics 2024 I was also disqualified for weighing 200 grams Sister Babita Phogat Reacts To Vinesh Phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'कोणतेही षडयंत्र नाही, २०० ग्रॅम जास्त वजनामुळे मलाही अपात्र...', विनेशची बहीण बबिता फोगटची प्रतिक्रिया

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला जास्तीच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेकांनी यात षडयंत्र असल्याचा आरोप केला. ...

Neeraj Chopra : Video - "मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, पण..."; रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Paris Olympics 2024 Neeraj Chopra reaction over Wins Silver Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, पण..."; रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

Neeraj Chopra Wins Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक पटकावलं आहे. पदक जिंकल्यानंतर नीरजने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

विनेश फोगटच्या पदकाबाबत आज होणार निर्णय; वकील हरीश साळवे खटला लढवणार - Marathi News | Vinesh Phogat's medal will be decided today Lawyer Harish Salve will contest the case | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगटच्या पदकाबाबत आज होणार निर्णय; वकील हरीश साळवे खटला लढवणार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला जास्तीच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, तिने पदकाबाबत अपील केले होते. यावर आज निर्णय होणार आहे. ...

Narendra Modi : "नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप!"; रौप्य पदक जिंकताच पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक - Marathi News | Neeraj Chopra Wins Silver Medal javelin throw pm Narendra Modi congratulated neeraj | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप!"; रौप्य पदक जिंकताच मोदींनी केलं कौतुक

Neeraj Chopra Wins Silver Medal And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच नीरजचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ...