लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम - Marathi News | They came.. they saw and conquered everything...! Pune residents salute the Indian athletes in the Paris Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! ऑलिम्पिकवीर भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम

Paris Olympics 2024: समस्त पुणेकरांनी शनिवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याच्यासह ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मान करत पुणेकरांनी त्यांच्या कामगिरीला सलाम केला. ...

सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके - Marathi News | The eyes of these four legends on Sachin Tendulkar's records! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके

Sachin Tendulkar's Records: सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावणारा जो रूट सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या समीप जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काही वर्षांत तो हा विक्रम मोडूदेखील शकतो. ...

बाबर ६१४ दिवसांपासून पाहतोय वाट; विराट-रोहितच्या भात्यातून कधी आली शेवटची टेस्ट सेंच्युरी - Marathi News | Babar Azam To Virat Kohli Rohit Sharma Joe Root Kane Williamson Steve Smith Last Test Century amson Steve Smith | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाबर ६१४ दिवसांपासून पाहतोय वाट; विराटच्या भात्यातून कधी आली शेवटची सेंच्युरी

विराट ते रोहित! एक नजर स्टार क्रिकेटर्सच्या भात्यातून आलेल्या शेवटच्या टेस्ट सेंच्युरीच्या रेकॉर्ड्सवर ...

Paris Paralympics 2024 : भारताच्या रुबिनाचा पदकी निशाणा; ब्राँझ पदकासह भारताच्या खात्यात ५ वे पदक - Marathi News | Paris Paralympics 2024 Indian Paralympian Shooter Rubina Francis Wins A Bronze womens 10m Air Pistol SH 1 Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या रुबिनाचा पदकी निशाणा; ब्राँझ पदकासह भारताच्या खात्यात ५ वे पदक

पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची पॅरा शूटर रुबिना फ्रान्सिस हिने देशासाठी आणखी एका पदकाची कमाई केली ...