Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाज संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. बेंगळुरु बुल्सने 48-37 अशा फरकाने विजय मिळवला. ...
Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वासाठी झालेल्या लिलावात सर्वांनी नव्याने संघबांधणी केली. प्रत्येक संघाने आपला 'हुकमी एक्का' सोबत ठेवून संपूर्ण संघ बदण्यावर भर दिला. ...
‘आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा आफ्रिका वंशाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. परंतु, हे यश मिळवत असताना त्यांनी दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले. हे खेळासाठी अयोग्य असून हा प्रकार मानवी तस्करीसारखा आहे,’ अशी टीका भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) प्रम ...
तिरंदाज हरविंदरसिंग याने बुधवारी येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले. ...
महेंद्रसिंग धोनीचे फलंदाजीतील अपयश बघता त्याला ‘कव्हर’ म्हणून निवडकर्ते गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघाची निवड करताना ऋषभ पंत याला संधी देऊ शकतात. ...
सौरभ चौधरी याने यूथ आॅलिम्पिकमध्ये बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. ...
लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या महिलांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे सांगून स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने बुधवारी ‘# मी टू’ मोहिमेला पाठिंबा दर्शविला. ...
भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बुधवारी विद्यमान विजेता आॅस्ट्रेलियाला ५-४ ने पराभूत करीत चौथा विजय मिळवला. सोबतच सुलतान जोहोर कप उपांत्य फेरीत आपली जागा नक्की केली. ...