लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नाकावर टिच्चून पृथ्वी शॉने करून दाखवलं - Marathi News | prithvi shaw in 73 spot on icc test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नाकावर टिच्चून पृथ्वी शॉने करून दाखवलं

भारताच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. ...

ICC Test rankings : विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम, रवींद्र जडेजाची झेप - Marathi News | ICC Test ranking: Virat Kohli retains top spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test rankings : विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम, रवींद्र जडेजाची झेप

ICC Test ranking: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ...

Youth Olympics 2018: लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक, भारताचे आणखी एक पदक निश्चित - Marathi News | Youth Olympics 2018:India shuttler Lakshya Sen reaches men's singles final | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Youth Olympics 2018: लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक, भारताचे आणखी एक पदक निश्चित

Youth Olympics 2018: भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या दिवसअखेर 7 बाद 295धावा - Marathi News | IND vs WI: West Indies will bat first, entry of 'new player' in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: वेस्ट इंडिजच्या दिवसअखेर 7 बाद 295धावा

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने 7 बाद 295 धावा केल्या.  ...