ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
भारताने इंग्लंडवर पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. के. एल. राहुल याने झळकावलेले शतक हे संस्मरणीय आहे. टी २० मध्ये शतक झळकावणे ही सोपी गोष्ट नसते. मात्र तरीही कामगिरीच्या बाबतीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो. ...
स्पोर्ट्स अॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल. ...
खेळाच्या इतिहासामधील एक अविस्मरणीय ठरू शकणारी इंग्लंड आणि कोलंबिया यांच्यातील लढत अखेर एक फार्सच ठरली! खेळामध्ये कटुता तर आलीच पण सोबत पाहायला मिळाला अभूतपूर्व गोंधळ! ...
भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश के ...
दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये ...
लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण, हा वाद जवळपास दशकापासून सुरू आहे. त्यात या दोन्ही खेळाडूंनी विश्वचषक वगळता क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी बहुतांशी जेतेपद जिंकलेली आहेत. त्यामुळे यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद कायम हो ...