India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आर. अश्विन खेळणार की नाही यावरून बरीच चर्चा रंगलेली. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने अश्विनला संधी दिली आणि त्यानेही विश्वास सार्थ ठरवला. ...
क्रिकेटसाठी विराट कोहली, बेन स्टोंक्स यांच्या प्रमाणे महेंद्रसिंह धोनी आणि राहूल द्रविड या महानायकांची देखील क्रिकेटला गरज असल्याचे प्रतिपादन आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी केले. ...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी जाहीर झालेल्या एफआयएच मानांकनामध्ये एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले. ...
इंग्लंडविरुद्धच्या दुस-या सामन्यातही भारतीय संघाला दुखापतीचा फटका कायम बसणार असून हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
भारोतोलनपटूंना जखमांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा वैद्यकतज्ज्ञ तसेच फिजिओ यांची तातडीची गरज असल्याचे मत या खेळातील राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी व्यक्त केले आहे. ...