भारतीय खेळाडू अजय जयराम, रितुपर्णा दास आणि मिथुन मंजुनाथ यांनी येथे सुरू असलेल्या ७५ हजार डॉलर रोख बक्षिसांच्या व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
पुण्याला क्रीडानगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक प्रल्हाद सावंत यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
' त्या ' मुलीने आरोप केल्यामुळे त्याचे संघटनेने निलंबन केले आणि त्याला स्पर्धेला मुकावे लागले. पण आता ' त्या ' मुलीबरोबर भारताच्या ' या ' खेळाडूने लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...
इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टीची दखल घेतली असून लॉर्ड्स कसोटी सामन्याच्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत. ...