India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत ४ बाद ८९ अशा अवस्थेत सापडलेल्या इंग्लंड संघासाठी जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स ही जोडी धावून आली. ...
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात झालेल्या पहिल्या डावात १०७ धावांत गारद होण्यामागे आव्हानात्क परिस्थितीला सामोरे जाण्यात आलेले अपयश कारणीभूत ठरल्याचे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले. ...
भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम हा मोसमातील पहिल्या विजयापासून केवळ एक पाऊल दूर असून शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ...
भारतीय पुरुष संघाने २०१४ इंचॉनमध्ये कट्टर प्रतिद्वंदी पाकिस्तान संघाला पराभूत करून, तब्बल १६ वर्षांनी आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदक जिंकल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता. सुवर्णपदकासह आपण ‘२०१६ रिओ आॅलिम्पिक’साठी सुद्धा पात्र ठर ...
मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे. ...
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आयोजित १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ८०४ सदस्यांच्या भारतीय पथकास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली. ...
मनू भाकर व अनीश भानवाला यांसारख्या युवा खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे टाकणे योग्य ठरणार नाही असे मत आशियाई सुवर्णपदक विजेता नेमबाज जसपाल राणा याने व्यक्त केले. ...
अगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी आॅलिंपिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ...