किदाम्बी श्रीकांत आणि एस.एस. प्रणय यांना आगामी आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी विशेषत: दबावात असताना पर्यायी योजनांवर काम करायला हवे ...
पुन्हा एकदा फलंदाज ढेपाळल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी भारताला इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि १५९ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत भारताचा पराभव अटळ मानला जात आहे. ...
पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो नव्या क्लबकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
India vs England Test: आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोरील संकट वाढतच चालले आहे. ...
India vs England 2nd Test: इंग्लंड कसोटी मालिकेत सलामीच्या फलंदाजांचे अपयश हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने तिस-या षटकाच्या दुस-या चेंडूवर भारताचा सलामीवीर मुरली विजयला बाद केले आणि लॉर्ड्सवर शतक पूर्ण केले. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडने दुस-या कसोटीत पहिल्या डावात 289 धावांची आघाडी घेतली आहे. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत पराभवापासून भारताला पाऊसच वाचवू शकतो. ...