National Sports Day: भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस. त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करून हॉकीच्या या जादुगाराला देशभर मानवंदना देण्यात येत आहे. ...
अलीकडील काही वर्षांमध्ये भारत क्रीडाक्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती करीत आहे. अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदके पटकावत आहेत. आपल्या खेळाडूंचे हे यश वाखाणण्यासारखे असले, तरी जागतिक स्तरावर तुलनात्मकदृष्ट्या ...
२०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर आली. मागील चार वर्षांत विराटने सक्षमपणे ही जबाबदारी पेलली आणि संघाने अनेक विक्रमही नोंदवले. ...
जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१७-१८ च्या सत्रात रेयाल माद्रिदला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावून देण्यात रोनाल्डोने सिंहाचा वाटा उचलला होता. ...
Asian Games 2018: जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत प्रत्येक खेळाडू पदक जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने दाखल झालेला आहे. सैन्याच्या सेवेतून सुटका मिळावी म्हणून एका खेळाडूचा पदक जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ...