आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी जाहीर करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या या संघात कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा समावेश नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. ...
Asian Games 2018: भारताला आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या अमित पांघलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने एक इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज नायकासाठी तो 'यमला पगला दीवाना' झाला आहे. ...
Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला काही खेळांमध्ये लक्षणीय यश मिळाले. मात्र काही खेळांमध्ये आधीच्या स्पर्धांमधील कामगिरीची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. ...
Asian Games 2018: इंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. ...
एरोबिक्स या खेळाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गोव्यात आयोजित करण्याचे ठरले आहे. इंडियन स्पोर्ट्स एरोबिक्स अॅण्ड फिटनेस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर १२ ते १४ आक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल. ...
सेरेना विल्यम्सने शनिवारी आपली मोठी बहीण व्हिनस हिला यूएस ओपनच्या सामन्यात पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या गटात राफेल नदाल याने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. ...