१६ वर्षांचा आशियाई सुवर्ण विजेता सौरभ चौधरी याला वर्षभर राष्ट्रीय संघातून बाहेर बसावे लागले,’ असा दावा ज्युनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केला आहे. ...
गोलंदाजांच्या नियंत्रित मा-यानंतर कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या सलग दुस-या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशला ‘सुपर फोर’ फेरीत ७ गड्यांनी सहज लोळवले. ...
Asia Cup 2018 LIVE: बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संयमी खेळी केली. त्यांनी दहा षटकांत बिनबाद 51 धावा केल्या. शकीब अल हसनने भारताला पहिला धक्का दिला. त्याने धवनला पायचीत केले. त्यानंतर रोहितने ...
Asia Cup 2018: हशमतुल्लाह शाहिदी ( नाबाद 97) आणि कर्णधार असघर अफघान (67) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर गटात पाकिस्तानसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य ठेवले. अफगाणिस्तानने 50 षटकांत 6 बाद 25 ...