भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे नेहमी चर्चेत राहणारे कपल आहेत. त्यामुळे ते कोठेही एकत्र दिसले की त्यांच्यावर चर्चा होतेच. पण, अनेकदा विराटची पत्नी म्हणून अनुष्काला मिळत असलेल्या रॉयल ट्रिटमेंटमुळे टीकाही झाली. ...
फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली. ...
अनुजा पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत चौथ्या सामन्यात सोमवारी श्रीलंका महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ...
रणनीतीचा विचार करता आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ वरचढ ठरला. गोलंदाजीत भेदकता, फलंदाजीमध्ये आक्रमकता व रोहित शर्माचे प्रेरणादायी नेतृत्व या जोरावर भारताने वर्चस्व गाजवले. ...
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवले आणि दोन्ही सामने एकतर्फी रंगले. पाकिस्तानचा संघ खेळाच्या तिन्ही विभागांत कमजोर दिसला. दुसºया सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षाच पाहिली गेली नाही. ...
जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. ...