Ind vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमानांनी तीन दिवसांतच खिशात घातला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. ...
वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉ याने त्याच्यावर असणा-या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मात्र परदेशातील कठीण परिस्थितीतही धावा करायच्या असतील तर शॉने आपल्या तंत्रात बदल करावे असे मत माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. ...
यावेळी समारंभादरम्यान आतषबाजीही झाल्याने रात्री ब्युनास आयर्सचे आकाश उजाळून निघाले. या कार्यक्रमासाठी थायलंडच्या ‘वाईल्ड बोर्स’ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते आणि या पथकाची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी प्रशंसा केली होती. ...
डॉन ब्रॅडमन यांना केवळ चार धावांमुळे कसोटी क्रिकेटमध्ये १०० धावांची सरासरी राखता आली नाही. त्यांचे सहकारी नील हार्वे गेल्या ७० वर्षांपासून यासाठी स्वत:ला दोषी मानत जीवन कंठत आहेत. ...
भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. ...