सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात धडकत आहेत. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात तो अव्वल राहिला. ...
वेस्ट इंडिजविरुद्धचा क्रिकेट सामना आयोजनावरुन इंदूरच्या होळकर स्टेडियमविषयी वाद उद्भवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट संघटनेवर (एमसीए) एकदिवसीय सामना आयोजनाबाबत पूर्ण विश्वास आहे. ...
प्रशासकांची समिती बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त निवड समितीसोबत बैठकीत सहभागी होणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत सामन्यात नेहमीच एकमेकांसोबत खेळणारे धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की एका प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडिअममध्ये होईल. ...
चीनविरुद्ध १३ आॅक्टोबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्याच्या तयारीसाठी अधिक वेळ न मिळाल्याने भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी नाराजी व्यक्त केली. ...
भारताची आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटूने एक एक खळबळजनक खुलासा केला असून आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माज्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. ...