या सामन्यात काही अशा अविस्मरणीय गोष्टी घडल्या की त्या काही जणांच्या गावीही नसतील. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने असा काही चेंडू टाकला की सारेच त्यामुळए चकित झाले. ...
आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. ...
अखेरच्या निर्णायक षटकात एक कर्णधार म्हणून विराट कोहलीने आपले डोके शांत ठेवायला हवे होते. पण या निर्णायक षटकामध्ये तो संघातील सर्वात जास्त निराश खेळाडू दिसत होता. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावांची खेळी करताना भारताला 321 धावांचा पल्ला गाठून दिला. पण... ...