वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 162 धावांची खेळी साकारली. या सामन्यात रोहितने 20 चौकार आणि चार षटकार झळकावले. ...
सामन्यात रोहितने नेत्रदीपक फटकेबाजी करत शतक साकारले. या शतकानंतर रोहितने जे काही सेलिब्रेशन केले ते पाहण्यासारखेच होते. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथी वन डे लढत ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथी वन डे लढत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी 2018 हे वर्ष चांगलेच फलदायी ठरत आहे. ...
देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून देणाऱ्या खेळाडूंवर त्या काळापुरते कौतुक होते, बक्षीसांची घोषणा होते. मात्र, काळ लोटल्यानंतर त्या खेळाडूंचा विसर पडतो. ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्धाप्रमाणे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या ला लीगातील दोन बलाढ्य क्लबमध्ये टशन असते. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेत कर्णधार विराट कोहली विक्रमांचे शिखर सर करत आहे. ...