वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात मात्र तो नव्हता. पण तरीदेखील या सामन्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या क्रमवारीत तो गोलंदाजांच्या यादीमध्ये टॉप टेनमध्ये आल्याचे पाहायला मात्र मिळाले. ...
वेस्ट इंडिजच्या १०४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद ६२ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आता तुम्ही म्हणाल की, रोहितने जर ६२ धावा केल्या तर त्याचे द्विशतक कसे काय पूर्ण होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...