वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नव्या चेंडूने गोलंदाजी करणाºया खलील जबाबदारी घ्यायला आवडते, त्याचबरोबर दबावाखाली त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होत नाही,असेही त्याने स्पष्ट केले. ...
भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत याने सहज विजयासह आगेकूच करताना, चायना ओपन विश्व टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दुखापतीतून सावरल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा इतिहास रचला. जोकोविचने जबरदस्त कामगिरी करताना, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. ...
यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या डावात १३९ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ३४२ धावा केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव २०३ डावात गुंडाळला. ...