येत्या २८ नोव्हेंबरपासून भारतात भुवनेश्वर येथे आयोजित होत असलेल्या पीएचएफ हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याच्या पाकिस्तान संघाच्या आशा धुळीस मिळताना दिसत आहेत. ...
भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी याने शानदार कामगिरी कायम राखून गुरुवारी येथे आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. ...
ट्रेंट बोल्टने वन डे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदविणारा तिसरा गोलंदाज होण्याचा मान मिळविला, त्याचवेळी बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदवित न्यूझीलंडला मालिकेत १-० ने आघाडीदेखील मिळवून दिली. ...
करीम बेंजामा याने पूर्वार्धातील खेळात नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर रियल माद्रिदने चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धेत व्हिक्टोरिया प्लॅजेनवर ५-० ने शानदार विजय नोंदविला. ...
सचिन जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर लॉर्ड्सवर एका सामन्यासाठी खेळायला उतरला होता, त्यावेळी पेव्हेलियनमधून मैदानात येईपर्यंत चाहत्यांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली होती. त्यावेळी त्यांच्यावर इंग्लंडच्या सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाख ...
हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, दोन्ही कर्णधार कोहली आणि रोहित हे उपस्थित होते. ...