रोहित सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात रोहितने शतक झळकावले होते. या शतकासह रोहितने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके लगावणारा रोहित हा पहिला फलंदाज ठरला होता. ...
कोलकाता येथे झालेल्या २३ वर्षांखालील सीके नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगालविरुद्ध उत्तर प्रदेशच्या शिवा सिंग याने ३६० अंशात फिरुन विचित्र पद्धतीने गोलंदाजी करत सर्वांनाच चकीत केले. ...
एकापाठोपाठ एक संकटांना तोंड देत असलेल्या आॅस्ट्रेलियाने अखेर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेवर ७ धावांनी विजय नोंदवित पराभवाची मालिका खंडित केली. ...
हॉकी इंडियाने बेंगळुरु येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ज्युनिअर राष्टÑीय चाचणी शिबिरासाठी ३४ संभाव्य खेळाडूंंना निवडले असून त्यातील सहा खेळाडू वरिष्ठ हॉकी संघाचे सदस्य आहेत. ...
आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे चीन ओपन विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील पराभवासह आव्हान संपुष्टात आले. ...
आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत भारतीय महिला संघाने देशवासियांना भाऊबीजेची विजयी भेट दिली आहे. ...