बीसीसीआयने सुरक्षेची चिंता व भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान सध्याचा राजकीय तणाव या पार्श्वभूमीवर शनिवारी लाहोरमध्ये झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एससीसी) बैठकीसाठी आपला प्रतिनिधी पाठविला नाही. ...
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) मान्यतेने आणि न्यू बॅडमिंटन असोसिएशन पनवेलच्या वतीने २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
पर्णवी राणे आणि रिषी कदम यांनी १४ वर्षांखालील गटाच्या आपापल्या सामन्यात रोमांचक बाजी मारत महावीर प्रसाद मोरारका स्मृती महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी आगेकूच केली. ...
शास्त्री म्हणाले, ‘आम्हाला हार्दिक पांड्याची उणीव भासेल. तो दुखापतग्रस्त आहे. तो गोलंदाज व फलंदाज म्हणून संघाचा समतोल साधतो. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त गोलंदाज खेळविता येतो. तो लवकर फिट होईल, अशी आशा आहे. ...
भारताचा दिग्गज क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने रविवारी येथे आयबीएसएफ विश्व बिलियर्डस् चॅम्पियनशिपच्या मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रारूपात विजेतेपद पटकावले. त्याने ही कामगिरी चौथ्यांदा केली आहे. ...
पाचवेळची वर्ल्ड चॅम्पियन दिग्गज एम. सी. मेरीकोमसह (४८ किलो) भारताच्या चार बॉर्क्सर्सनी रविवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. ...