लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

ओल्ले डेविसची विक्रमी षटकारासह द्विशतकी खेळी - Marathi News | Oval Davies' record double century with a record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओल्ले डेविसची विक्रमी षटकारासह द्विशतकी खेळी

आॅस्ट्रेलियाचा युवा फलंदाज ओल्ले डेविसने १९ वर्षांखालील राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकत विक्रमी द्विशतक झळकाविले. ...

‘नवोदित मुंबई श्री’ किताबावर परळच्या अनिल बिलावाचा कब्जा - Marathi News |  'Navodit Mumbai Shree' occupation of Anil Bilav of Parel | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘नवोदित मुंबई श्री’ किताबावर परळच्या अनिल बिलावाचा कब्जा

परळच्या अनिल बिलावा याने शरीरसौष्ठव स्पर्धेचा कोणताही अनुभव नसताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. ...

ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हणजे वादविवादांचे माहेरघर - Marathi News | The tour of Australia is the home of the debates and sledging | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हणजे वादविवादांचे माहेरघर

महाराष्ट्राच्या कुस्तीचे दुर्दैव... खेळाडूंनी केला रेल्वे टॉयलेटच्या बाजूला बसून प्रवास - Marathi News | Maharashtra's wrestling unfortunate ... players have to sit near toilet in train | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या कुस्तीचे दुर्दैव... खेळाडूंनी केला रेल्वे टॉयलेटच्या बाजूला बसून प्रवास

धक्कादायक बाब म्हणजे या स्पर्धेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना विमानाचे तिकीट देण्यात आले होते, पण कुस्तीपटूंसाठी कोणीही वाली नसल्याचेच समोर आले आहे. ...