लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

आॅसी माऱ्यापुढे भारताची दाणादाण; पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा - Marathi News | India's defeat against Aussies; 250 runs in 9 balls on the first day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅसी माऱ्यापुढे भारताची दाणादाण; पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा

आॅस्ट्रेलियाच्या वेगवान मा-याचा धैर्याने प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने कमजोर मानल्या जाणा-या यजमानांविरुद्ध भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अडखळत ९ बाद २५० धावा अशी मजल मारली. ...

कॅन्सरवर मात करीत ली पुनरागमनास सज्ज - Marathi News | Get rid of cancer and get ready to go back | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :कॅन्सरवर मात करीत ली पुनरागमनास सज्ज

मलेशियाचा माजी नंबर वन बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने कॅन्सरवर यशस्वी मात केली असून आता तो कोर्टवर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ...

भारताची सुरुवात चांगली, लय कायम राखण्याची गरज: सरदार - Marathi News | India needs good start, rhythm: Sardar | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताची सुरुवात चांगली, लय कायम राखण्याची गरज: सरदार

‘भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषकात सुरुवात चांगली केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी सांघिक खेळ होणे आवश्यक आहे,’ असे भारतीय संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालेला माजी कर्णधार सरदारसिंग याने आवाहन केले आहे. ...

मेडिसन स्क्वेअरवर पदार्पणासाठी उत्सुक - Marathi News | Curious to debut on Madison Square | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेडिसन स्क्वेअरवर पदार्पणासाठी उत्सुक

भारताचा दिग्गज व्यावसायिक मुष्टीयोध्दा विजेंदर सिंगला मेडिसन स्क्वेअर गार्डनवर अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे. ...