लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

मध्य प्रदेशच्या रोहेराचा विश्वविक्रम; रणजी पदार्पणात नाबाद २६७ धावा - Marathi News | Rohrer's record of Madhya Pradesh; Ranji debut was unbeaten 267 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मध्य प्रदेशच्या रोहेराचा विश्वविक्रम; रणजी पदार्पणात नाबाद २६७ धावा

या खेळीमुळे अजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे. ...

रणजी क्रिकेट: महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात मुंबईविरुद्ध ७९ धावांची आघाडी - Marathi News | Ranji Trophy: Maharashtra scored 79 runs against Mumbai in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी क्रिकेट: महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात मुंबईविरुद्ध ७९ धावांची आघाडी

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत यंदाच्या मोसमात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील लढत अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे. ...

काश्मीरच्या लहानग्याने टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', शेन वॉर्ननेही केले कौतुक - Marathi News | "Ball of the Century" bowled by Kashmir's young boy Ahmed, Shane Warne also appreciated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरच्या लहानग्याने टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', शेन वॉर्ननेही केले कौतुक

काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील एका लहानग्याने एक भन्नाट चेंडू टाकला आणि वॉर्नने त्याला 'बॉल ऑफ द सेंचुरी' असे म्हणत गौरवले आहे. ...

IND vs AUS 1st Test : डॉन ब्रॅडमन यांने मागे टाकत कोहली बनला सर्वोत्तम क्रिकेटपटू - Marathi News | IND vs AUS 1st Test: virat Kohli break record of sir Don Bradman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : डॉन ब्रॅडमन यांने मागे टाकत कोहली बनला सर्वोत्तम क्रिकेटपटू

विक्रम करताना तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिगज्जाच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचबरोबर कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकत सर्वोत्तम फलंदाज होण्याचाही मान पटकावला आहे. ...