लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

बेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले - Marathi News | Belgium washed 5-0 by Pakistan | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :बेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने तुफानी खेळ करताना तिसऱ्या क्रॉसओव्हर सामन्यात पाकिस्तानला ५-० असे लोळवले. ...

IND vs AUS: पेनने उपस्थित केले डीआरएसवर प्रश्नचिन्ह - Marathi News | IND vs AUS: The questionnaire was raised by the pen on the DRS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: पेनने उपस्थित केले डीआरएसवर प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने पंचाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या पद्धतीवर (डीआरएस) प्रश्न उपस्थित करताना ही उत्तम प्रणाली नसून याच्यासोबतचा अनुभव निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. ...

निरोपाचा सामना न खेळायला मिळाल्याची खंत अजिबातही नाही - गौतम गंभीर  - Marathi News | Not even the absence of playing against last match - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निरोपाचा सामना न खेळायला मिळाल्याची खंत अजिबातही नाही - गौतम गंभीर 

कारकिर्दीच्या निरोपाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही, याची खंत मला अजिबातही नाही. देशाला जिंकून देण्याचा मानंद माझ्या दृष्टीने शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचा आहे आणि मी तो पूरेपूर लुटला. ...

मुंबई गेम्स १५ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान रंगणार - Marathi News | Mumbai Games to be played from December 15 to 20 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबई गेम्स १५ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान रंगणार

प्रशांत मोरे, विद्यमान कॅरम वर्ल्ड चॅम्पियन (पुरूष) आणि काजल कुमारी, वर्ल्ड चॅम्पियनशिप (महिला)ची रनरअप यांची निवड अनुक्रमे सेंट्रल चॅलेंजर्स आणि फ्लाइंग फाल्कन यांनी केली आहे. ...