अनुभवी मिताली राज हिच्याकडे न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला एकदिवसीय संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून हरमनप्रीत कौरकडे टी२० संघाची धुरा असेल. ...
‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. ...
आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकाआधी फॉर्ममध्ये परतण्याचा निर्धार आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केला. २९ वर्षीय स्मिथ राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. ...
बीसीसीआयला अनिल कुंबळे हेच कोच म्हणून हवे होते. पण तरीही त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. या साऱ्या गोष्टींची उकल लक्ष्मण यांनी केली आहे. ...