IND vs AUS Test: परदेशी खेळपट्टीवर भारताच्या सलामीच्या जोडीला सातत्याने अपयश येत आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही याची प्रचिती येत आहे. ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) च्या पारड्यात वजन टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) आता भारताला अल्टिमेटम दिले आहे. ...
‘पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत मेलबोर्नची खेळपट्टी वेगळी असेल. या खेळपट्टीवर अष्टपैलू हार्दिक पांड्या याला संधी देणे भारतासाठी लाभदायी ठरू शकेल,’ असे मत आॅस्ट्रेलयाचा माजी फलंदाज माईक हसी याने व्यक्त केले आहे. ...
भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरी अर्थात‘ बॉक्सिंग डे’ कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबोर्नमध्ये सुरू होत आहे. ...
खऱ्या अर्थाने प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते,’ असे मत ‘रुस्तम-ए-हिंद’ व ‘महाराष्ट्र केसरी’ किताबांचा मानकरी अमोल बुचडे याने व्यक्त केले आहे. ...
अनुभवी मिताली राज हिच्याकडे न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला एकदिवसीय संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून हरमनप्रीत कौरकडे टी२० संघाची धुरा असेल. ...
‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. ...