भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना लक्ष्य करीत, दूर बसून टीका करणे सोपे असल्याचे म्हटले आहे. भारताला पर्थमध्ये दुसऱ्या कसोटीत १४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. ...
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने दुसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवल्यानंतर आॅप्टस स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘साधारण’ मानांकन दिल्याने निराशा व्यक्त केली. ...
विराटला बाद करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आर्ची शिलरला संघात स्थान ...
या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती. ...
यावेळी मैदानात गणपतराव आंदळकर यांचा विजय असो.., असा नाद घुमला. ...
बाला रफिक शेखच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. दोन वेळचा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता. ...
लढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. ...
पानगंटी घराण्याचे वारसदार अतुल पानगंटी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात. ...
संघ व्यवस्थापन राहुल आणि मुरली या दोघांना डच्चू देऊन पार्थिव आणि रोहित यांना सलामीची संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ...