लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार वागण्या-बोलण्याचे धडे... हार्दिक-राहुल इफेक्ट - Marathi News | CoA recommend behavioural counselling for Team India, Hardik Pandya-KL Rahul effect | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार वागण्या-बोलण्याचे धडे... हार्दिक-राहुल इफेक्ट

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी महिलांबद्दल केलेल्या विधानानंतर भारतीय संघातील खेळाडूंना वागण्या-बोलण्याचे धडे शिकवण्याचा प्रस्ताव प्रशासकीय समितीने ठेवला आहे. ...

हालेपला धक्का देत सेरेना विलियम्स उपांत्यपूर्व फेरीत; जोकोविचचीही कूच - Marathi News | Serena Williams knocked out of the quarter-finals Jochovichi traveled | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :हालेपला धक्का देत सेरेना विलियम्स उपांत्यपूर्व फेरीत; जोकोविचचीही कूच

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सने आक्रमक खेळ करीत सोमवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील सिमोना हालेपचा पराभव करत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

श्रीकांत, सायना यांच्यावर भारताची मदार - Marathi News | Srilanka, Saina Nehwal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :श्रीकांत, सायना यांच्यावर भारताची मदार

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आपल्या नव्या मोसमाची सुरुवात मंगळवारपासून सुरु होत असलेल्या इंडोनेशिया मास्टर्सच्या माध्यमातून करणार आहे. ...

आनंदचा विजय; संयुक्त आघाडीवर - Marathi News | Victory of happiness; On the joint front | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंदचा विजय; संयुक्त आघाडीवर

पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने आठव्या फेरीत अजरबेजानच्या शखरियार मामेदयार्तोव याचा पराभव केला. ...