India vs New Zealand 2nd ODI: रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी भागीदारी करून भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. ...
शानदार विजयासह सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाची नजर न्यूझीलंडविरुद्ध आज शनिवारी खेळल्या जाणा-या दुस-या वन डेत विजय नोंदवित पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी संपादन करण्याकडे लागली आहे. ...
‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. ...
पाकिस्तान कसोटी संघाचा बंदी असलेला फलंदाज शार्जिल खान याने स्थानिक क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन व्हावे, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने लावलेले पाच आरोप मान्य असल्याचे कबूल केले. ...
कर्णधार अजिंक्य रहाणे(९१), हनुमा विहारी(९२) आणि श्रेयस अय्यर (६५) यांच्या अर्धशतकी खेळीपाठोपाठ गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत वन डे सामन्यात शुक्रवारी इंग्लंड लॉयन्स (अ संघ) संघाचा १३८ धावांनी पराभव करीत पाच ...
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा-रायगड येथे २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. ...