आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची मंगळवारी घोषणा केली. ...
मानधनाची शानदार फलंदाजी; न्यूझीलंडवर ८ गडी राखून मात ...
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मिळाली मुदतवाढ : स्पर्धा नोव्हेंबरमध्ये गोव्यातच ...
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला २५-६, २५-१६ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले. ...
महाराष्ट्रासह सेनादल, रेल्वे, हरियाणा संघाही बादफेरीत ...
आयओएचे महासचिव राजीव मेहतांचे संकेत : आज क्रीडामंत्री, मुख्यमत्र्यांनाही भेटणार ...
अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटमुळे अमुलाग्र बदल झाल्याचे फिरकीपटू रशिद खानने सांगितले. ...
निलंबनानंतर राहुलचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे राहुलवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ...
महिलांना हा पराक्रम करण्यासाठी 24 वर्षे वाट पाहावी लागली. ...