लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

राज्य स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादला विजेतेपद - Marathi News | Aurangabad wins title in state skating competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादला विजेतेपद

बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...

राज्य क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य - Marathi News | State Cricket Tournament Aurangabad Ajinkya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य

नाशिक येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. नीरज देशपांडे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर औरंगाबादने अंतिम सामन्यात मुंबई संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर शिक् ...

महाराष्ट्राचा मुंबईवर दणदणीत विजय - Marathi News | Maharashtra's winning sound in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्राचा मुंबईवर दणदणीत विजय

महाराष्ट्राने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी झालेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघावर ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात मराठवाड्याचे खेळाडू सचिन धस याने दोन्ही डावांत अर्धशतक तर सौरभ शिंदे व शिव ...

शहरात अराजकता माजविणाऱ्या ३०० गुंडांवर तडीपारीची संक्रांत - Marathi News | 300 hooligans arrested for chaos in the city | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :शहरात अराजकता माजविणाऱ्या ३०० गुंडांवर तडीपारीची संक्रांत

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाºया रेकॉर्डवरील सुमारे ३०० गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. चोरी, घरफोडीसोबतच हाणामारीचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुंडांवर ही संक्रांत आली आहे. ...