औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे आयोजित अखिल भारतीय टी २0 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने आज झालेल्या उपांत्य फेरीत आंध्र प्रदेशचा ३५ धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्राची विजेतेपदाची गाठ उद्या राजस्थान संघाविरुद्ध पडणार आहे. ...
औरंगाबाद येथील गिर्यारोहक भूषण वेताळ यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असणारे माऊंट किलीमांजिरो नुकतेच सर केले. ५ हजार ८९५ मीटर उंचीवर असणाऱ्या आफ्रिकेच्या टांझानिया येथील माऊंट किलीमांजिरो हे शिखर सर करण्यास भूषण वेताळ यांनी ६ मार्चला सुरुवात के ...
यंग स्टार क्लब व पटेल फुटबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान औरंगाबाद येथे खुली अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत देशभरातील नामांकित १६ क्लब आणि जिल्ह्यातील २६ संघ सहभागी होणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक अ ...