तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी महिला क्रिकेटपटू पूनम यादव आणि भारताच्या वर्ल्ड कप संघातील सदस्य रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची शिफारस केली आहे. ...
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना यजमान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. ...
भारताच्या अभिषेक वर्माने नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ...
IPL 2019: लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला 46 धावांनी पराभूत केले. ...
IPL 2019 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. ...
परिस्थिती ओळखण्याच्या क्षमतेचा परिचय देत परागने चांगलेच प्रभावित केले. वयाने तो लहान असेल पण त्याचा खेळ मात्र परिपक्व खेळाडूसारखाच आहे. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती असलेली विनेश फोगाटला शुक्रवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नव्या ५३ किलो वजन गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. ...
स्टार बॉक्सर अमित पांघल याने सुवर्णमय घोडदौड सुरू ठेवृून ५२ किलो प्रकारात यंदा दुसरे सुवर्ण जिंकले. ...
आयपीएलमधील चुरस कमी होण्याची शक्यता ...