भारतीय टेनिस खेळाडू प्रज्नेश गुणेश्वरन याने सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन एकेरी टेनिस रँकिंगमध्ये दोन स्थानांनी आघाडी घेतली आहे. तो आता ८८ व्या स्थानावर आहे. तर युवा खेळाडू सुमित नागल याने ३०३ वे स्थान मिळवले. ...
‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’च्या मुद्द्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विरूद्ध सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गज खेळाडू यांच्यातील वाद सध्या चांगलाच गाजत आहे. ...