लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

IPL 2019 : 'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट - Marathi News | Ziva kisses MS Dhoni after CSK beat Delhi Capitals to enter 8th IPL final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएलच्या १० हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान पटकावला. ...

भारतीय क्रिकेटवीरांना 'सहकुटुंब' वर्ल्ड कप वारीची परवानगी, पण... - Marathi News | BCCI agrees to allow wives and family members of Team India players and support staff to accompany them in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटवीरांना 'सहकुटुंब' वर्ल्ड कप वारीची परवानगी, पण...

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे कुटुंबीयांना भारत- पाकिस्तान सामन्याला मुकावे लागणार आहे. ...

गौतम गंभीर असे करूच शकत नाही, लक्ष्मण, हरभजनसिंग यांचा पाठिंबा - Marathi News | Gautam Gambhir can not do it, Laxman and Harbhajan Singh support | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर असे करूच शकत नाही, लक्ष्मण, हरभजनसिंग यांचा पाठिंबा

पूर्व दिल्लीची आपची उमेदवार आतिशी मालेर्ना हिच्यासंदर्भात आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूराची पत्रक वाटपप्रकरणी वादात अडकलेला भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा बचाव करण्यासाठी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजनसिंग पुढे आले. ...

दिल्लीसाठी प्रशिक्षक-मेंटॉरची जोडी ठरली महत्त्वाची - Marathi News |  Coach-mentor pair is important for Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीसाठी प्रशिक्षक-मेंटॉरची जोडी ठरली महत्त्वाची

दिल्ली कॅपिटल्सने सत्राच्या सुरुवातीला फारशी चांगली सुरुवात केली नाही, पण त्यानंतर त्यांनी आपला खेळ कमालीचा उंचावताना क्वालिफायर २ मध्ये धडक मारली. ...