सुरुवातीला संथ खेळणाऱ्या वॉर्नरने स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करण्यास प्रारंभ केला. उस्मान ख्वाजा याला आज चमक दाखवता आली नाही. त्याने २० चेंडूत १५ धावा केल्या ...
या सामन्यापूर्वी सर्वांचे लक्ष दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरवर होते. पण तो आता पूर्णपणे फिट झाला असून तो या सामन्यात खेळणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या स्टीव्हन स्मिथवरही साऱ्यांचे लक्ष असेल. ...