गांगुलीने एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले की, ‘आम्ही आॅस्ट्रेलिया दौºयाला मंजुरी दिलेली आहे. आम्ही डिसेंबरमध्ये दौºयावर जाणार आहोत. आम्हाला केवळ विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची आशा आहे.’ ...
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारासोबत व्हिडिओ चॅटदरम्यान तेंडुलकर म्हणाला,‘क्रिकेटमध्ये तंत्राचा वापर करण्याचा हाच उद्देश आहे. तंत्र १०० टक्के अचूक नसते आणि मानवही नाही.’ ...
चौहान यांच्या कुटुंबीयाची कोरोना चाचणी होणार असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौहान यांना लखनौ येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ...
इंग्लंडचा पहिला डाव २०४ संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना वेस्ट इंडिजने ३१८ धावांची मजल मारली. इंग्लंडकडे दुसºया डावात ५४ धावांची आघाडी असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. कसोटीत चार सत्रांचा खेळ शिल्लक आहे. ...