England vs Pakistan 2nd Test : दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करलेली दिसली. प्रथम फलंदाजी करताना त्यांचे 9 फलंदाज 223 धावांवर माघारी परतले आहेत. ...
Independence Day 2020 : अजिंक्य रहाणेसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनीही स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देताना भारतीन सैन्याच्या शौर्याला केला सलाम.. ...
अपयशाच्यावेळी कदाचित तुमच्यासोबत कुणी नसतील, तरीही न डगमगता पुढे जाण्याचा मार्ग शोधणे यालाच आयुष्य म्हणतात, असा मोलाचा सल्ला भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने युवा खेळाडूंना दिला आहे. ...
आकाशने 7 वर्षीय परी शर्माचा व्हिडिओ शेअर करत थर्स डे थंडरबोल्ट असं लिहिलंय. अवर ओन परी शर्मा, हे सुपर टॅलेंटेड नाही का? असं कॅप्शनही आकाश चोप्राने दिलंय. ...