भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची फलंदाजी बघितल्यानंतर केवळ भारतीय फॅन्सच नाहीतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नलाही वाटते की आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये त्याचा सहभाग असायला हवा. ...
ऑस्ट्रेलिया विरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतक करणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. ...
गुजरात आणि भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या पार्थिव पटेलला मुंबई इंडियन्समध्ये टॅलेंट स्काऊट पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच, संघासाठी नवीन प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याचं काम पार्थिवकडे असणार आहे ...
India VS England : इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना अहमदाबादच्या (गुजरात) नवनिर्मित मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणार आहे. येथे चार सामन्यांच्या मालिकेतील अन्य एका सामन्याव्यतिरिक्त पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकाही ...
Steve Smith : मला पुन्हा कर्णधार करण्याबाबत संघात चर्चा सुरू असून संघाच्या हितासाठी जे काही योग्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले. ...
India vs Australia : ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध गुलाबी चेंडूने शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची नजर दुसरा फिरकीपटू कुलदीप यादव व अतिरिक्त फलंदाज हनुमा विहारी यांच्यावर राहील. ...
Sachin Tendulkar : ‘ विराटसारखा अनुभवी खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात आहे. तो ऑस्ट्रेलियात आधीही खेळला असून आगामी कसोटी मालिकेदरम्यान त्याची कमतरता नक्कीच भासणार आहे. ...