लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला! - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Ishan Kishan Loses Sight Of Camouflaged Ball Funny On Field Seen Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!

या सामन्यातील पहिल्याच षटकात मैदानात एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. आधी इशान गडबडला, दुसरीकडे फलंदाजांनीही केली घाई ...

LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब - Marathi News | IPL 2025 LSG vs GT Aiden Markram Nicholas Pooran Fifty Lucknow Super Giants Won By 6 Wkts Against Gujarat Titans After Sai Sudharsan Shubman Gill 120 Runs Partnership Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब

या जोडीनं ७३ चेंडूत १२० धावा केल्या होत्या. ही दोघे तंबूत परतल्यावर गुजरात टायटन्स संघाची गणित बिघडले. ...

बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात! - Marathi News | Quinton de Kock Viral Video Drinks Water In Bizarre Fashion After CSK vs KKR Match, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!

चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर आगळ्या वेगळ्या स्टाइलने पाणी पिणाऱ्या क्विंटन डीकॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | IPL 2025 LSG vs GT Shardul Thakur Completes 200 Wickets T20 Cricket In His 100th IPL Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'

तीन ओव्हर विकेट लेस राहिल्यावर हॅटट्रिकवर पोहचला होता शार्दुल ...