शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलच्या धडकेत तरूण ठार; चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

By संताजी शिंदे | Updated: May 23, 2024 18:56 IST

धडकेत अभिषेक हेगळाडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला.

सोलापूर : कोयना नगर चौकात झेब्रा क्रॉसिंगवरून कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न देता, मोटारसायकलला धडक देवून तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारसायकल चालका विरूद्ध सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक चंद्रकांत हेगळाडे (वय २२ रा. सुतार अड्डा पाटील नगर, सोलापूर) हा सुदर्शन काळे याच्या सोबत १४ मे रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (क्र.एमएच-१३ डीआर-२०९८) वरून जात होता. तो कोयना नगर येथील चौकातून  रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होता. दरम्यान समोरून जाणाऱ्या मोटारसाकल (क्र.एमएच-१३ डीएन-४८१५) चालकाने कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर व इशारा न दिला नाही. 

अचानक मोटारसायकल उजव्या बाजूला वळवून अभिषेक हेगळाडे याला धडक दिली. धडकेत अभिषेक हेगळाडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. तर त्याच्या पाठीमागे बसलेला सुदर्शन काळे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रविराज रेवणसिद्ध राजमाने (रा. सुतार अड्डा समोर पाटील नगर देगाव ता. उत्तर साेलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल भिमराव शेळके (रा. कोयना नगर, देगाव राेड) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद पवार करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यू