शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून ईश्वरवठारमध्ये युवक ठार

By दिपक दुपारगुडे | Updated: January 14, 2024 18:26 IST

ऊस वाहतूक करणा-या एका ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. 

सोलापूर: ऊस वाहतूक करणा-या एका ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमरजीत श्रीधर शिंगाडे (वय २१, रा, ईश्वरवठार, ता. पंढरपूर) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून रविवार, १४ जानेवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरवठार परिसरात सध्या ऊसतोड सुरू आहे. परिसरात नागटिळक यांच्या शेतात सध्या ऊस तोडणी सुरु आहे. 

येथून ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून अमरजीत शिंगाडे हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अमरजीत हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ता गावात वा-यासारखी पसरली. ईश्वरवठार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. एकुलता एक व शांत स्वाभावचा म्हणून त्याची ओळख होती.या आपघाताची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील प्राथमिक तपास पोलिस नाईक नितीन माळी हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यू